Wednesday 13 September 2017

पायाभूत चाचणी मार्गदशिका


पायाभूत चाचणी मार्गदशिका


saral suchana 1093

सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०९३
दिनांक : १३/०९/२०१७

(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे
______________
➡ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाचे ______________

➡ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये काही दुरुस्ती/बदल करण्यात आलेला असून त्यासंबंधी शासन निर्णय (शासन निर्णय क्रमांक 201708281801438020) देखील शासनाच्या संकेतस्थळावर काल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे,हे लक्षात घ्यावे

➡ सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया मधील विशेष संवर्ग-३ (अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त कर्मचारी) ला फॉर्म भरण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजेपासून लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.या सुविधेअंतर्गत जे अवघड क्षेत्रातील शिक्षक बदली अधिकार पात्र आहेत अशाच शिक्षकांनी आपला फॉर्म भरावा.बदली अधिकार पात्र नसताना हेतुपुरस्कार फॉर्म भरून सदर सुविधेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारावर कठोर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

➡ संवर्ग-३ अंतर्गत फॉर्म कोण भरू शकतो?

जे कर्मचारी सध्या अवघड क्षेत्रात कार्यरत आहे व ज्यांची अवघड क्षेत्रात एकूण सलग सेवा ३ वर्षे वा त्यापेक्षा अधिक झालेली आहे असे कर्मचारी संवर्ग-३ चा फॉर्म भरू शकतात.

➡ विशेष संवर्ग १ व २ या संवर्गातील बदली साठी अर्ज केलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडलेली असून बदली झालेल्या शिक्षकांची यादी ही संवर्ग ३ तसेच संवर्ग-४ ची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन द्वारे सर्व संवर्गासह एकत्रित प्रदर्शित करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

➡ ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही अशा जिल्ह्यांसाठी लवकरच संवर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना बदली साठीचा फॉर्म online भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सोप्या क्षेत्रातील संवर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना संवर्ग-३ च्या कर्मचाऱ्याची बदली प्रक्रिया झाल्यावर online फॉर्म भरण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

➡ समाणिकरणाअंतर्गत शाळेमध्ये रिक्त ठेवावयाच्या पदावर जर कर्मचारी काम करत असेल तर अशा शाळेतील अतिरिक्त बदलीपात्र कर्मचाऱ्याला देखील संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.म्हणजेच समाणिकरणाची प्रक्रिया देखील online प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे हे लक्षात घ्यावे.

➡ बदली प्रक्रिया बाबत whatsapp सारख्या सोशल माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात असून बदली बाबत अर्थहीन तर्क-वितर्क लावले जात असल्याचे दिसून येत आहे.मित्रानो,अशा अफवांना बळी न पडता शासन निर्णयाचा (सुधारित निर्णयासह),दिलेल्या मॅन्युअलचा अभ्यास करून त्याप्रमाणे फॉर्म भरण्याची कार्यवाही करावी.अफवांवर विश्वास ठेवून आपण फॉर्म भरल्यानंतर बदली प्रक्रियांमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.

➡ संवर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना बदलीसाठीचा फॉर्म कसा भरावा यासाठीचे मॅन्युअल आज संध्याकाळी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच सदर मॅन्युअल हे राज्यस्तरीय व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातुन देखील सर्वाना share करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

➡ तसेच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर फॉर्म भरत असताना काही अडचण निर्माण झाल्यास अर्जदार शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे आपल्या समस्येचे निराकरण करून घेण्याचा सूचना देखील वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

➡ जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात ग्रामविकास मंत्रालयाद्वारे गुरुवार दिनांक 14/09/2017 रोजी VC चे आयोजन करण्यात आलेले आहे.GR बद्दल व पुढील नियोजनाबद्दल अधिक सविस्तर माहिती त्या ठिकाणी देण्यात येईलच.

➡ राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.

                               लिंक
                        *goo.gl/j9nFGk*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 Disclaimer : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.
नमस्कार मित्रांनो, पायाभूत चाचणी गुणदान विषयी असलेल्या शंका-समाधान

👉 कोणता विद्यार्थी प्रगत समजावा ?
👉 कोणता वर्ग प्रगत आणि कोणती शाळा प्रगत समजावी

〰〰〰〰〰〰〰〰〰

🙏 यासाठी शालेय शिक्षण विभागाचा 14 जुलै 2017 शासन निर्णयानुसार

👉  पायाभूत चाचणी मध्ये मूलभूत क्षमता व मागील इयत्तेच्या क्षमता असे प्रश्न आले आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖
 👉 भाषा विषयात वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नांच्या एकूण गुणांच्या किमान 75% गुण व एकूण पेपरच्या गुणांच्या 60%  गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 गणित विषयात संख्याज्ञान , बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या मूलभूत क्षमतेवर आधारित एकूण प्रश्नांच्या गुणांच्या 75% गुण घेणारे व एकूण पेपरच्या गुणांच्या 60%  गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 इंग्रजी व विज्ञान विषयात फक्त एकूण गुणांच्या 60% गुण मिळविणारे विध्यार्थी प्रगत समजावे.

👉 वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर तो वर्ग प्रगत समजावा व शाळेतील सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजावी

➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाषा विषयांचे वर्गनिहाय मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न संख्या DIECPD पनवेल यांनी तयार केलेली PDF सोबत पाठवत आहे, त्याप्रमाणे गुणदान करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 गणित विषयाच्या संदर्भात आपण क्षमतानिहाय प्रश्न व गुण निश्चित करून गुणदान करावे

➖➖➖➖➖➖➖➖➖

काही शंका असल्यास जरून संपर्क साधा

➖➖➖➖➖➖➖➖➖

🙏 आपलाच 👉
      श्री.खोसे उमेश
     📞 7972959686

Friday 8 September 2017

swachha vidyalaya purshakar


external evolation form


achari kararnama


mobile wapar GR


training rates


Untrend teacher


KRA letter


jalad pragat shaikshani maharastra


CHACHANI GR 14 july


CEO UPKRAM YADI


teacher transfar 27/2/17


user Manul student transfer (sampadit)


nirlekhan prastaw (sankalit sahitya)


swachha vidhayala pandharawada


Wednesday 6 September 2017

payabhut bhetibabat

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र विद्या प्राविकरण, पुणे
७०८, सदावशि पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे - ४११ ०३०
दूरध्िनी : ०२० - २४४७६९३८, २४४७५५७१ ईमेल - dir.mscert@gmail.com
www.mscert.org.in
जा.क्र. - विप्रा/मूल्यमापन /शैप्रचा/२०१७-१८/३१३७ वदनाांक: ४ सप्टेंबर २०१७
प्रर्त शैक्षवणक महाराष्ट्र कायगक्रम
प्रािान्य
प्रवत,
1) विभार्ीय वशक्षण उपसांचालक( सिग)
2) प्राचायग, वजल्हा शैक्षवणक सातत्यपूणग व्यािसावयक विकास सांस्था (सिग)
3) वशक्षणाविकारी, बृहन्मांबु ई मनपा
4) वशक्षणाविकारी (प्राथवमक) वजल्हा पवरषद....(सिग)
5) वशक्षणाविकारी (माध्यवमक) वजल्हा पवरषद .... (सिग)
6) वशक्षण वनरीक्षक, मांबु ई (पविम, दवक्षण, उत्तर)
7) प्रशासन अविकारी (मनपा, नपा) सिग
विषय - प्रर्त शैक्षवणक महाराष्ट्र कायगक्रमाांतर्गत इयत्ता 2 ते 8 साठी पायाभूत चाचणी ि इयत्ता 9 िी
साठी नैदावनक चाचणीदरम्यान शाळा भेटी करणयाबाबत ..............
सांदभग - १) शासन पवरपत्रक क्र. शैर्ुवि 2017/(117/17)/एस.डी.6, वद. 14 जुलै 2017
२)पायाभूत चाचणी ि नैदावनक चाचणी तारखाांब􀇈ल या कायालयाचे पत्र
विप्रा/मूल्यमापन/शैप्रचा /२०१७-१८/२८७४ वदनाांक: १० ऑर्स्ट २०१७
मा. मुख्यमांत्री महोदय याांनी विभार्ाला वदलेल्या KRA नुसार राष्ट्रीय पातळीिरील विविि
सांस्थाांच्या मूल्यमापनात महाराष्ट्राचा देशात प्रथम तीनमध्ये क्रमाांकामध्ये समािेश करणे हे उव􀇈ष्ट्ट वदले
आहे. येत्या शैक्षवणक िषापासून शैक्षवणक प्रर्ती चाचणीचे स्िरुप, आयोजन, विद्याथी र्ुणाांची नोंद
करणयाची पद्दती, मूलभूत क्षमताांिर भर या बाबींमध्ये काही बदल करणयात आले आहेत. जेणेकरुन प्रत्येक
विद्यार्थ्यांने मूलभूत क्षमता तसेच ियोर्टानुरुप अपेवक्षत क्षमता प्राप्त केली आहे ककिा नाही याची तपासणी
शैक्षवणक प्रर्ती चाचणयाांद्वारे करुन ज्या विषयामध्ये / क्षमतेमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी असतील त्यासाठी
कृती कायगक्रम आखून अांमलबजािणी करणे सोपे होईल आवण प्रत्येक विद्याथी प्रभुत्त्ि पातळीकडे िाटचाल
करु शकेल.
सांदभग क्र. २ नुसार पायाभूत चाचणी ि नैदावनक चाचणी २०१७ चे िेळापत्रक ि सांबांवित सूचना सदर
कायालयामाफगत देणयात आल्या आहेत. शैक्षवणक प्रर्ती चाचणयाांमिून विद्यार्थ्यांची सांपादणूक पातळी
नेमकी वकती आहे हे समजून घेऊन त्या अनुषांर्ाने कृती कायगक्रम तयार करुन त्याची अांमलबजािणी
करणयात येणार आहे. यासाठी विद्याथी सांपादणूकीबाबत योनय वनदान होणे आिश्यक आहे. यासाठी
िश􀂩कांना 􀈋कवा क􀈂 􀄟􀄢मुखांना मू􀃊यमापन करताना येणा􀃉या अडचणी दूर कर􀂽यासाठी 􀄢􀂾येक चाचणी􀂴या
वेळेस, 􀄢􀂾येक िदवशी उपसंचालक, 􀄢ाचाय􀂫, विर􀃍ठ अिध􀃋या􀂰याता, अिध􀃋या􀂰याता, िवषय सहा􀃈यक
(िज􀃊हा शै􀂩िणक सात􀂾यपूण􀂫 􀃋यावसाियक िवकास सं􀃎था व 􀄢ादेिशक िव􀇏ा 􀄢ािधकरण ), िश􀂩ण􀄢मुख,
सहा􀃈यक संचालक, िश􀂩णािधकारी (सव􀂫), उपिश􀂩णािधकारी (सव􀂫), 􀄢शासन अिधकारी,
गटिश􀂩णािधकारी, सहा􀃈यक िश􀂩ण 􀄢मुख, िव􀃎तार अिधकारी, क􀈂 􀄟􀄢मुख तसेच सव􀂫 िवषय साधन 􀃋य􀂯ती,
िवशेष िश􀂩क, चाचणी􀂴या वेळेस 􀄢􀂾येक िदवशी एका शाळेवर उप􀈎􀃎थत रहावे. तसेच चाचणीनंतरसु􀇉ा
शाळा भेटी क􀇗न मूलभूत व वग􀂫 पातळीवरील 􀂩मतांबाबत िव􀇏ाथ􀈓 संपादणूकीची पडताळणी कर􀂽यात
यावी.
यानुसार उपरो􀂯त अिधका􀃉यांनी शाळेची पूण􀂫 चाचणी 􀃎वत: िश􀂩कां􀂴या मदतीने क􀇗न 􀂲यावी.
उ􀇄रपि􀄝का तपासून झा􀃊यावर 􀂾या यो􀂱य तपास􀃊या गे􀃊याची शहािनशा सु􀇉ा करावयाची आहे. हे काय􀂫
􀂾याच िदवशी 􀈋कवा नंतर􀂴या एखा􀇏ा आठव􀇹ात कर􀂽यात यावे. या􀄢माणे वरील 􀄢􀂾येक अिधकारी/
कम􀂫चारी यांनी 􀄢􀂾येक िदवशी एक शाळा या􀄢माणे ४ शाळांम􀃁ये 􀃎वतःसमोर िश􀂩कां􀂴या मदतीने चाचणी
􀂲यावयाची आहे. या चार शाळांमधील एक शाळा 􀃎थािनक 􀃎वरा􀂶य सं􀃎थेची, एक अनुदािनत शाळा, एक
िवना अनुदािनत शाळा, एक इं􀄐जी मा􀃁यमाची शाळा असावी.
सदर चाचणीदर􀃇यान केले􀃊या शाळा भेटीची न􀈗द शाळे􀂴या शेरे पु􀃎तकात कर􀂽यात यावी व भेटीचा
तपशील www.research.net/r/psmtests2017-18 या 􀈋लक वर 􀂾याच िदवशी भर􀂽यात यावा.
सव􀂫 िवभागीय िश􀂩ण उपसंचालक यांनी आप􀃊या िवभागातील सव􀂫 अिधकारी चाचणीदर􀃇यान भेटी
देतील यासाठी संबंिधताना आदेिशत कर􀂽यात यावे व याचा दैनंिदन आढावा 􀂲यावा. 􀄢ाचाय􀂫, िज􀃊हा
शै􀂩िणक सात􀂾यपूण􀂫 􀃋यावसाियक िवकास सं􀃎था, िश􀂩णािधकारी (􀄢ाथिमक), िश􀂩णािधकारी (मा􀃁यिमक)
यांनी आप􀃊या अिधन􀃎त सव􀂫 अिधकारी 􀄢􀂾येक चाचणी􀂴या िदवशी वेगवेग􀃐या शाळेवर उप􀈎􀃎थत राहतील व
भेटीचा तपशील उपरो􀂯त 􀈋लकवर रोज􀂴या रोज भरतील या􀄢माणे िनयोजन करावे व आप􀃊या अिधन􀃎त
अिधका􀃉यांमाफ􀂫 त झाले􀃊या शाळा भेटीची सं􀂰या रोज इमेल 􀇎ारे सदर काय􀉕लयास कळिव􀂽यात यावी.
सदर भेटीचा दैनंिदन अहवाल या काय􀉕लयास शासनास सादर करावयाचा अस􀃊याने आप􀃊याकडून सदर
अहवाल रोज 􀄢ा􀃃त होणे गरजेचे आहे याची न􀈗द 􀂲यावी.
उपरो􀂯त अिधका􀃉यांनी भेटी िदले􀃊या शाळांमधील काही शाळा लॉटरी प􀇉तीने िनवडून मा. अपर
मु􀂰य सिचव, शालेय िश􀂩ण व 􀄎ीडा िवभाग हे 􀂾या शाळांम􀃁ये रा􀂶य􀃎तरीय अिधका􀃉यांना भेट देऊन सदर
मू􀃊यमापन 􀃋यव􀈎􀃎थत झाले आहे याची पडताळणी कर􀂽यास पाठिवणार आहेत याची न􀈗द 􀂲यावी.
सव􀂫 िव􀇏ा􀂿य􀈝􀂴या 􀄢􀆘िनहाय / 􀂩मतािनहाय न􀈗दीसाठी 􀃂युपा, नवी िद􀇲ी यांनी App िवकिसत केले
आहे. या App म􀃁ये िश􀂩कांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन प􀇉तीने िव􀇏ा􀂿य􀈝􀂴या गुणांची न􀈗द करता
येईल. अशी न􀈗द के􀃊यावर िनकाल ही लगेच िमळणार आहे. यामूळे िश􀂩कांना वग􀉕तील िव􀇏ा􀂿य􀈝ची
􀄢􀆘िनहाय / 􀂩मतािनहाय संपादणूक समजेल. तसेच सव􀂫 िव􀇏ाथ􀈓 कोण􀂾या 􀂩मतेम􀃁ये चांगले आहेत आिण
कोण􀂾या 􀂩मतेम􀃁ये िव􀇏ा􀂿य􀈝ची संपादणूक कमी आहे ते ता􀂾काळ समजणार आहे . यामुळे िव􀇏ाथ􀈓िनहाय /
􀂩मतािनहाय कृती काय􀂫􀄎म तयार करणे िश􀂩कांना सोपे होईल. िश􀂩कांनी 􀇩ा App चा वापर के􀃊याने
􀂾यां􀂴या िव􀇏ा􀂿य􀈝चे गुण आपोआप सरल 􀄢णालीम􀃁ये न􀈗दिवले जातील. अशा 􀄢कारे App / संगणक
􀄢णालीम􀃁ये गुणांची न􀈗द के􀃊यावर वरी􀃍ठ काय􀉕लयाने कोण􀂾याही 􀄢कारची Hard Copy िश􀂩कांकडून /
शाळांकडून मागवू नये. सदर App ची 􀈋लक लवकरच सव􀉕ना उपल􀃅ध क􀇘न दे􀂽यात येईल.
िश􀂩णािधकारी (􀄢ाथिमक) यांनी पायाभूत चाचणी􀂴या एका मिह􀃂या􀂴या आत ( िद.१३ ऑ􀂯टोबर
२०१७ पूव􀈓) आप􀃊या काय􀂫􀂩े􀄝ातील सव􀂫 क􀈂 􀄟􀄢मुखांनी क􀈂 􀄟 संसाधन समूहा􀂴या मदतीने 􀂾यां􀂴या सबंिधत
काय􀂫􀂩े􀄝ातील इय􀇄ा 1 ते 8 􀂴या सव􀂫 शाळांमधील सव􀂫 िव􀇏ा􀂿य􀈝चे मू􀃊यमापन 􀃎वतः क􀇗न खा􀄝ी क􀇗न
घेणेबाबत आदेिशत करावे.
क􀈂 􀄟􀄢मुखाने घेतले􀃊या चाचणीतील गुणां􀂴या न􀈗दी कर􀂽यासाठी सरल 􀄢णालीम􀃁ये सुिवधा तयार
कर􀂽यात आलेली आहे. िश􀂩कांनी चाचणी घेऊन केले􀃊या न􀈗दी व क􀈂 􀄟􀄢मुखाने चाचणी घेऊन केले􀃊या
न􀈗दी यातील सारखेपणा / तफावत पाह􀂽यात येणार आहे. संपादणूकीत 20% पे􀂩ा जा􀃎त तफावत
असले􀃊या िश􀂩कांना 􀂪ापन दे􀂽यात येईल. तसेच िव􀇏ाथ􀈓 गुणव􀇄ा वाढीसाठी कालब􀇉 उि􀇈􀃍ट दे􀂽यात
येईल. याबाबत सूचना यथावकाश दे􀂽यात येतील.
पायाभूत चाचणी􀂴या मु􀃊यामापनानुसार 􀄢गत िव􀇏ाथ􀈓, 􀄢गत शाळांचे िनकष व अ􀄢गत
िव􀇏ा􀂿य􀈝साठी अनुसरावयाची काय􀂫प􀇉तीबाबत संदभ􀂫 􀄎. १ 􀂴या शासन पिरप􀄝का􀃂वये सूचना दे􀂽यात
आ􀃊या आहेत या􀄢माणे काय􀂫वाही कर􀂽यात यावी.
(डॉ.सुिनल मगर )
संचालक
महारा􀃍􀄘 िव􀇏ा 􀄢ािधकरण, पुणे
􀄢त मािहती􀃎तव सिवनय सादर
 मा. अपर मु􀂰य सिचव, शालेय िश􀂩ण व 􀄎ीडा िवभाग, मं􀄝ालय, मंुबई
 मा. रा􀂶य 􀄢क􀃊प संचालक, महारा􀃍􀄘 􀄢ाथिमक िश􀂩ण पिरषद, मंुबई
 मा. आयु􀂯त (िश􀂩ण), िश􀂩ण आयु􀂯तालय, महारा􀃍􀄘 रा􀂶य, पुणे
 मा. िवशेष काय􀂫 अिधकारी, मा. मं􀄝ी, शालेय िश􀂩ण व 􀄎ीडा िवभाग, मंुबई

payabut chachani